Nashik | संजय राऊतांना उठता- बसता BJPच दिसते : Chandrakant Patil | Maha Vikas Aghadi | Sakal Media<br />त्रिपुरा येथे नुकत्याच घडलेल्या घटनेचा धागा पकडत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला.<br />#ChandrakantPatil #SanjayRaut #BJP #Shivsena #MahaVikasAghadi